तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी अपडेट येतेय.डॉ सुश्रुत घैसास हे ईमेल वरून त्यांची बाजू मांडणार आहे.डॉ सुश्रुत घैसास काल मेडिकल कौन्सिल समोर सुनावणीला गैरहजर राहिले होते.डॉ सुश्रुत घैसास यांच्यासह दीनानाथ रुग्णालयातील चार जणांची सनद रद्द करावी ही भिसे कुटुंबियांची मागणी.दिनानाथ रुग्णालयाच्या अहवालात ईश्वरी भिसे यांची खाजगी माहिती प्रसारित केल्याने कुटुंबियाने दिली होती तक्रार.