उपमुख्यमंत्री Sunetra Pawar, Parth Pawar लालबागच्या राजाच्या चरणी लीन | NDTV Marathi

उपमुख्यमंत्री Sunetra Pawar, Parth Pawar लालबागच्या राजाच्या चरणी लीन | NDTV Marathi Deputy Chief Minister Sunetra Pawar and Parth Pawar bow in reverence at the feet of Lalbaugcha Raja. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच खासदार पार्थ पवार यांनी मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी पार्थ पवार यांनी लालबागच्या राजाची मनोभावी पूजा केली. यावेळी पार्थ पवार यांची होणारी पत्नी कायनात दाराही सोबत होती.

संबंधित व्हिडीओ