हिंदी सक्तीवरुन राज्यातील जवळपास सर्वच विरोधक आक्रमक झालेत. त्यामुळेच हिंदी सक्तीसंदर्भात शालेय शिक्षण विभागाचा पुनर्विचार होण्याची शक्यता आहे.हिंदी सक्तीला विरोध पाहाता शिक्षण विभाग माघार घेण्याची शक्यता आहे.हिंदी सक्तीबाबत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची आज पत्रकार परिषद होणार आहे.