Educational News| शाळा पदभरतीकरिता चाचणी कार्यक्रमाची घोषणा,26 एप्रिल ते 10 मेपर्यंत अर्ज करता येणार

शाळा पदभरतीकरिता चाचणी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. 26 एप्रिल ते 10 मे दरम्यान ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहे. 26 एप्रिल ते 10 मे दरम्यान ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत. नमूद परीक्षा शुल्क देखील 10 मे पर्यंत भरायचे आहे.राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापन अंतर्गत तसेच शासनाच्या इतर विभागांच्या शाळांचा यात समावेश.उपलब्ध पदांच्या संख्येवरून उमेदवार निवडले जातील.2018 आणि 2019 मध्ये झालेल्या परीक्षेत गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्या यादीत नाव आहे किंवा नाही ते सुद्धा नमूद करायचे आहे. इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम अर्ज दाखल करताना नमूद करणे आवश्यक आहे.

संबंधित व्हिडीओ