Eknath Shinde - Uday Samant यांच्यात बैठकीची शक्यता, निवडणुकीच्या रणनीतीवर होणार चर्चा ? | NDTV

Eknath Shinde - Uday Samant यांच्यात बैठकीची शक्यता, निवडणुकीच्या रणनीतीवर होणार चर्चा ? | NDTV Possibility of a meeting between Eknath Shinde and Uday Samant; will election strategy be discussed? विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुपारच्या सत्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जावू शकतो. निवडणुकीतील रणनीती आणि छुप्या प्रचारासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत कोणत्या राजकीय मुद्द्यांवर चर्चा होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. #maharashtapolitics #eknathsinde #udaysamant #ndtvmarathi

संबंधित व्हिडीओ