जरांगेंनी चालवलेल्या Audio Clip ची चौकशी करा, Uday Samnat यांच्या मागणीवर आशिष शेलारांनी काय म्हटलं?

जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपची चौकशी करा. त्यातला आवाज खरा की खोटा आहे हे तपासा अशी मागणी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलीय.

संबंधित व्हिडीओ