शिंदेंवर कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर मान्य नाही,ऑडिओ क्लिपची सत्यता तपासा | Ashish Shelar PC

मंत्री आशिष शेलारांची पत्रकार परिषद कथित ऑडिओ क्लिपची चौकशी करावी-शेलार 'भाजप नेत्यांचा संबंध नाही,सामंतांचा गैरसमज दूर करू' शिंदेंवर कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केल तर मान्य नाही-शेलार ऑडिओ क्लिपची सत्यता तपासावी- शेलार जरांगेंप्रमाणे आमचीही चौकशीची मागणी- शेलार बदनामीचं कारस्थान करु नये-शेलार

संबंधित व्हिडीओ