जरांगेंचे माजी सहकारी अजय बारस्कर
मनोज जरांगे पाटलांचा नेमका हेतू काय हे स्पष्ट करावं-बारस्कर
'ज्यांचा काहीही संबंध नाही ती ऑडिओ क्लिप समोर आणली'
मुद्दा वळवण्यासाठी ऑडिओ क्लिप समोर आणली-बारस्कर
'सुपाऱ्या घेऊन माझ्याविरोधात बोलायला लावलं'
जरांगेंनी माझ्या विरोधात तक्रार करावी, बारस्करांचं आव्हान
जरांगेंबद्दल माझ्या फोनमध्येही ऑडिओ क्लिप आहे-बारस्कर
ही ऑडिओ क्लिप लपवून का ठेवली?, बारस्करांचा सवाल
बदनामी झाली तर पोलिसांत तक्रार का केली नाही?
जरांगे टेंडर घेऊन ब्लॅकमेल करतात- बारस्कर
जरांगेंनी कुणाची सुपारी घेतलीय?- बारस्कर
वाशीच्या आंदोलनात जरांगेंनी चोरी केली, खोके आणले-बारस्कर
जरांगेंचं संपूर्ण भ्रष्टाचार बाहेर काढणार-बारस्कर
जरांगेंनी ऑडिओ क्लिप समोर आणून काय सिद्ध केलं?-बारस्कर