उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत अमित शाहांच्या भेटीला दाखल झालेत. शिंदे उद्या बिहारमध्ये शपथविधीसाठी जाणार आहे. एकीकडे अजित पवार , फडणवीस रात्री पाटण्याला रवाना होणार आहेत. एकनाथ शिंदे अमित शाहांची पाऊण तास बैठक.बैठकीवेळी जे.पी. नड्डाही उपस्थित होते. दिल्लीत घडामोडींना वेग