#BJP #Nanded #DynastyPolitics #MaharashtraPolitics भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नेहमीच घराणेशाहीला विरोध केला आणि विरोधकांवर टीकास्त्र सोडले. मात्र, आता नांदेडमधील निवडणुकीमुळे भाजप स्वतः घराणेशाहीच्या वादात अडकली आहे. नेमका हा वाद काय आहे आणि भाजपची घराणेशाहीविरोधी भूमिका कशी अडचणीत आली आहे, याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट. The BJP's senior leaders, including PM Modi and Devendra Fadnavis, have consistently opposed dynastic politics and criticized the opposition on this issue. However, the party now finds itself entangled in a controversy over dynasty in the Nanded elections. This report explores the exact nature of the dispute and why the BJP's anti-dynasty stance is being questioned in Nanded.