Special Report: ड्रग्ज प्रकरणात आरोपी, BJP कडून उमेदवारी? Tuljapur मध्ये नेमकं काय घडलंय? NDTV मराठी

#Tuljapur #Maharashtra #MaharashtraPolitics #BJP सध्या भाजपामध्ये राज्यभर मेगाभरती सुरू आहे. पण या मेगाभरतीत भाजप स्वतःचीच 'पार्टी विथ डिफरन्स' ही टॅगलाईन विसरलीय का? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण आधी साधू हत्याकांडतल्या आरोपीला भाजपत घेतलं आणि त्यानंतर आता ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीला थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित केलंय. हे सगळं घडलंय धाराशिवच्या तुळजापूरमध्ये आणि यावरूनच आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेयत. सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित यात लक्ष घालण्याची विनंती केलीय..तुळजापुरात नेमकं काय घडलंय? पाहुयात.

संबंधित व्हिडीओ