Parth Pawar यांच्या टॉवर लोकेशनचा संबंध काय? 1800 कोटींचा घोटाळा, तरीही पार्थ पवार निर्दोष? NDTV

पुण्यातील पार्थ पवारांच्या कंपनीशी संबंधित जमीन घोटाळ्यात अजित पवारांच्या अडचणी काही कमी होईनात.मुठे समितीचा प्राथमिक अहवाल समोर आला आणि पार्थ पवारांना क्लीनचीट दिल्याचा आरोप होऊ लागला.यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांसह विरोधक चांगलेच आक्रमक झालेयत. पार्थ पवारांचे टॉवर लोकेशन काढण्याची मागणी दमानियांनी केलीय. तर सरकारने अजून एका समितीचा अहवाल येणार आहे असं म्हटलंय त्यामुळे पार्थ पवारांसह अजित पवारांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाही पाहुयात यावरचा स्पेशल रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ