#BiharPolitics #NitishKumar #SamratChaudhary #VijaySinha बिहारमध्ये एनडीएच्या नवीन सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार आहेत, तर सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार आहेत. या रिपोर्टमधून बिहार सरकारच्या या नव्या मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या नावांचा आणि फॉर्म्युल्याचा आढावा घेऊयात. The formula for the new NDA government's cabinet expansion in Bihar has been finalized. Nitish Kumar is set to take the Chief Minister's chair once again, with Samrat Choudhary and Vijay Sinha slated to become Deputy Chief Ministers. This report provides an overview of the formation of the new Bihar government and the key figures in the upcoming cabinet.