Eknath Shinde Nashik Daura | एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर, संत संमेलन आणि प्रशासनाची बैठक | NDTV

Eknath Shinde Nashik Daura | एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर, संत संमेलन आणि प्रशासनाची बैठक | NDTV Eknath Shinde on a visit to Nashik; to attend a gathering of saints and a meeting with the administration राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत संत संमेलन आणि प्रशासनाची बैठक होणार आहे. सकाळी १०.३० वाजता ते श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतील. तसेच आदिवासीबहुल भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेतर्फे शिधावाटप करण्यात येणार आहे.. याशिवाय कर्मवीर अॅड. बाबूराव गणपत ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे उद्घाटन, नवीन समांतर गंगापूर रोडचे भूमिपूजन आणि विविध विकासकामांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे-

संबंधित व्हिडीओ