Audio Clip प्रकरणी SIT गठित, शैलेश बलकवडेंच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय SIT तपास करणार Manoj Jarange

मनोज जरांगेंच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी एसआयटी गठित करण्यात आलीय... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर ही समिती स्थापन करण्यात आलीय... अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडेंच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय एसआयटी तपास करणार आहे.. बलकवडेंसह पोलिस उपायुक्त विजयकांत सागर, बजरंग बनसोडे यांचाही या एसआयटीत समावेश आहे.. ऑडिओ क्लिप्सची तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. विशिष्ट कालवधीत ही समिती चौकशी पूर्ण करणार आहे.. त्याचबरोबर ऑडिओ क्लिप नेमकी सत्य आहे का कोणी छेडछाड केली का याचीही चौकशी करण्यात येणार आहे.. दुसरीकडे ही क्लिप जरांगेंकडे मूळ कुठून आली किंवा हीच मूळ क्लिप आहे का याचीही चौकशी करण्यात येणार आहे.. जरांगेंनी काही दिवसांपूर्वी 500 कोटींची ऑडिओ क्लिप समोर आणली.. यानंतर राजकीय वातावरणही तापलं होत. SIT formed in connection with the audio clip case; a 3-member SIT, chaired by Shailesh Balkawade, will conduct the investigation. — Manoj Jarange

संबंधित व्हिडीओ