...म्हणून फंड परदेशात ठेवला, Amol Khune यांच्या आरोपांना जरांगेंचं मिश्किल उत्तर

मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी गंगाधर काळकुटेंची परदेशात संपत्ती असल्याचा, तसंच आंदोलनासाठी परदेशातून फंडिंग झाल्याचा आरोप त्यांचे जुने सहकारी अमोल खुणे यांनी केला होता.. या आरोपांना मनोज जरांगेंनी मिश्किल, पण तितक्याच गंभीर शब्दांत उत्तर दिलंय.. माझ्याकडे बरंच काही आहे, शेतात खड्डे पाडावे लागले असते, म्हणून परदेशात ठेवलं, असं म्हणत त्यांनी टोला लगावलाय..

संबंधित व्हिडीओ