लातूर जिल्ह्यात हमीभाव केंद्रावर सोयाबीन खरेदी अचानक बंद पडल्याने शेतकरी आक्रमक झालेत.चिडलेल्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचे टॅक्टर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठत.. सोयाबीन खरेदीला मुदत वाढ द्यावी. अशी मागणी केलीय. यासंदर्भात शेतकऱ्यांसोबत बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी