भाटीवाडा गावातील फॅक्टरीमध्ये अग्नितांडव. 8 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीचं नियंत्रण.आगीचं कारण अद्याप अस्पष्ट.