सपाड्यामध्ये डीमार्ट जवळ गोळीबार झालाय अज्ञात व्यक्तीकडनं सहा राउंड फायर करण्यात आलेत यात एक जण जखमी झाला गोळीबार झालेल्या ठिकाणी सध्या पोलीस दाखल झालेले आहेत. नवी मुंबईतल्या सदपाड्यातली ही घटना आहे डी मार्ट जवळ ही घटना घडलेली आहे.