उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव, जुन्नर खेड या तालुक्यांवर धुक्याची चादर पसरली आहे. मोठ्या प्रमाणात धुकं असल्यामुळे वाहनचालकांना गाड्या चालवताना अडचणी निर्माण होतायत. या धुक्याचा फटका कांदा उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.