मराठी माणसासोबत वाकडे जाल तर बेदम सोप मीरा भाईंदरमध्ये मनसेचे असे बॅनर सळकलेले आहेत. परप्रांतीयां विरोधात मनसेनं जोरदार बॅनरबाजी केलेली आहे. परप्रांतीयांना जशास तसं उत्तर देण्यात येईल असा थेट इशारा या बॅनर च्या माध्यमातून मनसेनं दिला.