Pandharpur | विठ्ठल पूजेचं ऑनलाईन बुकिंग 1 जानेवारीपासून | NDTV मराठी

 विठुरायाची पूजा करण्यासाठीची हजारो भाविकांची प्रतीक्षा आता संपली आहे. नवीन वर्षातील पहिल्या तीन महिन्यासाठी येत्या एक जानेवारी पासून विठ्ठल रुक्मिणीच्या तुळशी पूजा तसेच नित्यपूजा आणि पाद्यपूजेसाठी ऑनलाईन बुकिंग सुरु केलं आहे जाणार आहे भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंग करावं असं आवाहन हे मंदिर समितीकडून करण्यात आल आहे. 

संबंधित व्हिडीओ