दुकानात गोळीबार झाल्याची माहिती समोर येतेय. पंडित नाका इथल्या महालक्ष्मी ज्वेलर्स बाहेर गोळीबार झालेला आहे. छातीला गोळी लागल्यामुळे एका कामगाराचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोटर सायकल वरून आलेल्या दोघांकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. रात्री नऊ ते साडे नऊच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली.