तीन मार्चला अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. सीएमडीसीएम यांना विश्वासात घेऊन अर्थसंकल्प मांडणार असल्याचं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केल आहे. तीन मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाईल अर्थमंत्री अजित पवार यांनी स्वतः ही माहिती दिली आहे तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विश्वासात घेऊनच अर्थसंकल्प मांडणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.