गुलाबराव पाटलांकडे पाणी पुरवठा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. रखडलेल्या जल योजनांना गती मिळणार असं वक्तव्य पाटलांनी केलंय. राज्यातील सर्व पाणी पुरवठा योजना पूर्ण करणार असं आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दिलेलं आहे.