धाराशिवमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्यांना आत्महत्या केलेली आहे. परंडा तालुक्यातील शिराळा इथली ही घटना आहे. प्रकाश जानकर असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. द्राक्ष बागेचं नुकसान झाल्यामुळे टोकाचं पाऊल त्यांनी उचललं. सलग दोन वर्ष जानकर यांनी लावलेल्या द्राक्ष बागेचं नुकसान होतंय आणि त्यासाठी त्यांनी तीन लाखांचं दोनदा असं सहा लाख इतकं कर्ज काढलेलं होतं.