मुलांना मोबाईलचं व्यसन लागणं हे जितकं धोकादायक आहे तितकंच ते व्यसन सोडवण्यासाठी, त्याबाबत जनजागृती करण्यासाठी आखल्या जाणाऱ्या उपाययोजनाही भयंकर ठरू शकतात. रोगावर आपण काय उपाययोजना आखत आहोत, याचंही भान संबंधितांना असलं पाहिजे उत्तराखंडमधल्या शाळेनं जे आपल्या विद्यार्थ्यांसह केलं ते पाहून तुमचाही संताप अनावर होईल...