Global Report| युद्धानंतर इराण अधिक शक्तिशाली? 3 महिन्यांच्या युद्धात नेमकं कोण जिंकलं? US-Iran War

अमेरिका-इराण युद्ध संपणार अशी स्पष्ट चिन्हं दिसू लागली आहेत. गेले तीन साडेतीन महिने निर्माण झालेली अनिश्चितता संपणार असंही दिसू लागलंय. मात्र ज्या इराद्यानं अमेरिकेनं हे युद्ध सुरु केलं होतं, ते अमेरिकेचे इरादे पूर्ण झाले का, इराणचं खच्चीकरण करता आलं की अमेरिकेनं स्वतःची ताकद कमी करून घेतली आहे. या युद्धातून नेमकं अमेरिकेला हाती काय लागलं, इराणनं खरंच काय गमावलं... इस्रायलसाठी हे युद्ध फलदायी ठरलं का पाहूया एक रिपोर्ट....

संबंधित व्हिडीओ