ट्रम्प यांनी पंतप्रधान यांचं कौतुकही केलं.मोदींकडे पाहा ते अतिशय शांत, आणि सुंदर दिसतात मात्र त्या मागे वाटाघाटी करणारा एक चलाख नेता आहे. ते अतिशय कठोर आहेत.तसंच अमेरिका-भारत करार जवळपास निश्चित झाल्याचंही त्यांनी सांगितलं.