Special Report| ठाकरेंना धक्का, UP मध्ये SP ही फुटणार? काय घडतंय राज्य आणि देशाच्या राजकारणात?

2022 नंतर अर्थात चार वर्षांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसलाय. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटलेत. त्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार गट मात्र सावध झालाय. तिकडे उत्तर प्रदेशातही मोठ्या राजकीय हालचाली सुरु झाल्यात... नेमकं काय घडतंय राज्य आणि देशाच्या राजकारणात... जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ