गेल्या तीन महिन्याच्या बातम्यांनंतर अखेर ऑपरेशन टायगर झालंच... उद्धठ ठाकरेंच्या सोबत बैठक करूनही सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन केला. आता फुटीच्या वेगवेगळ्या कथा अनेक दिवस रंगवून सांगितल्या जातील. पण उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा का फुटली.. फुटणार याची कल्पना येऊनही पक्षप्रमुखांनी गांभिर्याने का घेतलं नाही.. फुटीच्या या मार्गाने आणखी कोण कोण जाणार.. पाहूयता एक रिपोर्ट.