'Operation Tiger' सुरुच राहणार? मुंबईतले 65 नगरसेवकही राहतील का?; MP Naresh Mhaske यांचा सूचक इशारा

राज्याचं राजकारण पुन्हा ढवळून निघत असताना ठाकरेंचे खासदार फुटल्याने ठाकरे गट आक्रमक झाल्याचं दिसलं मात्र यावेळी शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंनी ठाकरेंसह त्यांच्या पक्षावर प्रश्नांची सरबत्ती केली. मातोश्री सोडून कुठे गेलात का? कधी कोणत्या शिवसैनिकाला मदत केली का? अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती करत शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी राऊतांवर पलटवार केला.

संबंधित व्हिडीओ