यूक्रेन आणि रशियातलं युद्ध संपवण्यासाठी युरोप आणि सौदी अरेबियात काही महत्वाच्या घडामोडी घडतायत. सौदीत रशिया आणि अमेरिकन मंत्र्यांची पहिली बैठक पार पडलीय तर नाटो देशांच्याही दुसऱ्या राऊंडच्या बैठकीची प्रतिक्षा आहे. या दोन्ही घडामोडी खरोखर यूक्रेन रशियातलं युद्ध संपवणार का महत्वाचा प्रश्न आहे. पाहुयात हा ग्लोबल रिपोर्ट