Global Report| अयातुल्लाह अली खामेनींना 'अलविदा' करण्यासाठी मोदी जाणार? मोदींना इराणचं निमंत्रण?

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांच्या अंत्यविधीवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात नवा पेच निर्माण झालाय...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इराणकडून खास निमंत्रण आलंय... पण अमेरिकेचा दबाव, ट्रम्प यांची आक्रमक भूमिका आणि भारताचे रणनीतिक संबंध... या सगळ्यांच्या तिढ्यात भारत अडकलेला दिसतोय... मग मोदी स्वतः तेहरानला जाणार का... की पुन्हा शिष्टमंडळ पाठवून वेळ मारून नेणार ? याच संवेदनशील विषयावर पाहूया हा खास रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ