अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. शिवसेनेने दान केलेली ४ किलो वजनाची पवित्र चांदीची वीट गायब झाली का? असा थेट सवाल त्यांनी विचारला आहे.