दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून आताची सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त खासदार पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार का? याविषयी राजकीय चर्चांना उधाण आले आहे