मुंबईत मान्सून अपेक्षेप्रमाणे सक्रिय न झाल्याने मुंबईकरांवर भीषण पाणीसंकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमालीचा घटला आहे.