महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका मोठ्या पक्षांतराची चर्चा! काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार शिवसेनेत प्रवेश करणार का? या प्रश्नाने राजकीय वातावरण तापले आहे. मंत्री उदय सामंत यांनी वडेट्टीवार यांना जाहीरपणे 'धनुष्यबाण' हाती घेण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.