आरटीओ विभागातील भ्रष्टाचाराचा NDTV मराठीवर सर्वात मोठा आणि खळबळजनक खुलासा! आरटीओ अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर वसुलीसाठी थेट 'समांतर यंत्रणा' उभी केल्याचे समोर आले आहे.