सोन्याच्या दरांनी आज उच्चांक गाठलाय. शुद्ध सोनं जीएसटीसह लाखापार गेलेत. दहा ग्रॅम सोन्यासाठी आता 1 लाख 1 हजार 455 रुपये मोजावे लागणार आहे. अक्षयतृतीया आणि लग्नसराईत सोन्याचे दर वाढल्यानं आता सर्वसामान्य सोनं खरेदीला कसा प्रतिसाद देतायत हे पाहावं लागेल.