Manoj Jarange to stop drinking water | सरकारचा दुर्लक्ष, उद्यापासून पाणीही बंद करणार- मनोज जरांगे

मनोज जरांगे पाटील यांनी सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, उद्यापासून पाणी पिणेही बंद करण्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार गंभीर नाही, असा आरोप करत त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धारही त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला.

संबंधित व्हिडीओ