मराठा आरक्षणावर तोडगा निघणार? Ajit Pawar तातडीने मुंबईला रवाना | NDTV मराठी

. मराठा आंदोलनामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे

संबंधित व्हिडीओ