Vikhe Patil on Maratha Reservation | ‘शरद पवारांनी राजकीय पोळी भाजू नये’, विखे पाटलांचा हल्लाबोल

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर मराठा आरक्षणावर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सरकार काय करू शकते, याची कल्पना त्यांना देण्यात आली आहे. हैदराबाद आणि सातारा गॅझेटवर सरकार महाधिवक्ता सोबत सायंकाळी चर्चा करणार आहे. मुंबईकरांना त्रास देण्याचा सरकारचा हेतू नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित व्हिडीओ