Maratha Protest | नवी मुंबई महापालिकेकडून आंदोलकांसाठी पाण्याची सोय, 250 शौचालयांची व्यवस्था

नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीमधील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आलेल्या मराठा आंदोलकांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. पालिकेने १५ पाण्याचे टँकर आणि २५० शौचालयांची सोय केली आहे. या व्यवस्थेची देखरेख करण्यासाठी दहा ते पंधरा अधिकारी काम करत आहेत. आंदोलकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

संबंधित व्हिडीओ