India-China meeting | 7 वर्षांनी भारत-चीनमध्ये बैठक, मोदी-जिनपिंग यांच्यात 55 मिनिटे चर्चा

सात वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात ५५ मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी परस्पर विश्वास आणि आदरावर भर देण्यात आला. सीमा सुरक्षा आणि थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीमुळे दोन्ही देशांचे संबंध सकारात्मक दिशेने जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित व्हिडीओ