साताऱ्यामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नायगावात पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केलंय. यावेळी छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे यांचीही उपस्थिती होती.