महाराष्ट्रामध्ये एचएमपीव्ही चे रुग्ण सापडलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता यंत्रणा अलर्ट झाल्यात. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कक्ष राखीव ठेवण्यात आलेत. एचएमपीव्ही व्हायरस च्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य प्रशासन अलर्ट मोड वर आलय. नागपुरात एएमपीव्ही चे दोन रुग्ण आढळले होते.