ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घोडबंदर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गायमुख घाटाजवळ रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. Heavy rain in Thane city has caused a major traffic jam on Ghodbunder Road. Waterlogging near the Gaimukh Ghat has led to long queues of vehicles. Traffic police are making strenuous efforts to clear the congestion and normalize traffic flow.