Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाचा धुमाकूळ, दादरच्या हिंदमातामध्ये साचले पाणी!

मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे दादर येथील सखल भाग असलेल्या हिंदमाता परिसरात पाणी साचले आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पुढील काही तास मुंबई आणि उपनगरात पाऊस असाच सुरू राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. Due to heavy rainfall in Mumbai, water has accumulated in the low-lying Hindmata area of Dadar. This is causing significant inconvenience to commuters. The meteorological department has predicted that the rain will continue for the next few hours in Mumbai and its suburbs.

संबंधित व्हिडीओ