Hingoli| शेतकऱ्यांना जगवायचंय तर आजच दुष्काळ जाहीर करा, Rohit Pawar यांचा राज्य सरकारला इशारा

रोहित पवारांकडून हिंगोलीतील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी. शेतकऱ्यांना जगवायचं असेल तर आजच दुष्काळ जाहीर करा.सरकारने दुष्काळ जाहीर केला नाही तर आंदोलन करणार.आमदार रोहित पवार यांचा राज्य सरकारला इशारा

संबंधित व्हिडीओ